Pulwama Attack | मराठी कलाकारांनी केला पुलवामा घटनेचा निषेध! | Subodh Bhave, Swapnil Joshi

Rajshri Marathi 2019-02-26

Views 5

दि. १४ फेब्रुवारी ला जम्मू-काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे ३९ जवान शहीद झाले. ह्या घटनेबाबत मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS