झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 ह्या मालिकेत अण्णांना सतत भिवरी दिसत असल्याने चिडून अण्णा पाटणकरांवर बंदूक रोखतात आणि गोळी झडतात. मात्र नेने वकील बंदूक वर उडवतात म्हणून पाटणकर वाचतात. मात्र या प्रकारामुळे पाटणकर खूप घाबरून जातात. यासगळ्यामुळे शेवंता मात्र अण्णांवर चिडते.