कलर्स मराठीवर सुरु होणाऱ्या स्वामिनी या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर गोपिकाबाईंची भूमिका साकारणार आहे. पेशव्यांच्या काळातील ही भूमिका साकारताना त्यांनी केलेली तयारी आणि त्यांच्या लूकसाठी त्यांनी घेतलेली मेहनत त्यांनी या मुलाखतीमध्ये शेअर केली. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale, Cameramen- Gaurav Borse #swamini #colorsmarathi