येत्या ९ सप्टेंबरला शिवाचा वाढदिवस आहे आणि त्याच्या स्पेशल डे साठी वीणाने त्याला स्पेशल गिफ्ट दिलंय . वीणाने शीवच्या नावाचा टॅटू स्वतःच्या हातावर गोंदवून घेतलाय.वीणाने शिवला दिलेलं हे बर्थडे गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #shivthakare