Aggabai Sasubai | शुभ्रा-आजोबांमध्ये भांडण! | Zee Marathi | Episode Update

Rajshri Marathi 2019-11-07

Views 54

झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत आजोबा आसावरीने भरीत साडी नेसल्यामुळे चिडून तिच्या सर्व चांगल्या साड्या मोलकरणीला देऊन टाकतात. यावरून शुभ्रा चिडते आणि आजोबांशी भांडण करते. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #aggabaisasubai

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS