4 हजार विद्यार्थ्यांनी साकरली छत्रपती शिवाजी महाराजांसह जिजामातांची आकृती

DivyaMarathi_DB 2020-01-25

Views 164

पुण्यातील Zeal एज्युकेशन संस्थेच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तिरंगा, छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांचे छायाचित्र साकारले या मानवी आकृती साकारण्यासाठी 4 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते तिरंगा साकारण्यासाठी 4 हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित येणे हा एक वर्ल्ड रेकॉर्ड असल्याचा दावा केला जात आहे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS