Raja Ranichi Ga Jodi 3rd March Episode Update | ...आणि रणजीत फसला | Colors Marathi

Rajshri Marathi 2020-03-17

Views 31

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत रणजीत कामावरून येताच त्याच्या रूममध्ये शिरतो आणि मोनाला संजीवनी समजून मिठी मारतो. त्यामुळे मोना घाबरते. तर बेबी मावशी आणि संजीवनी हे बघून हसतात मात्र रणजीतसमोर चिडल्याच नाटक करतात. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS