नाशिक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी विधेयकांची केली होळी

Lok Satta 2020-12-08

Views 540

केंद्र सरकारने केलेले हे नवे कायदे शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या घशात घालणारे आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे असल्यामुळे ते रद्द झाले पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
#Maharashtra #FarmersBill2020 #BharatBandh

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS