पुणे - बालभारती कार्यालयाबाहेर पालकांची घोषणाबाजी

Lok Satta 2021-01-27

Views 68

पुण्यामधील बालभारतीच्या कार्यालयाबाहेर पालकांनी आज राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. इतर बोर्डाच्या शाळांविरोधात पालकांनी हे आंदोलन करत आपल्या मागण्या ऐकून घेतल्या जात नसल्याचं म्हटलं आहे.

#VarshaGaikwad #Eduction #Pune #MahareashtraBoard #SSCBroard #CBSE #ICSE #EducationMinister #Maharashtra #India

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS