पुण्यात 25 वर्षीय Ajinkya Dahiya ने बनवले PadCare मशीन; 10 तासात 1500 Sanitary Napkins होणार रिसाइकल

LatestLY Marathi 2021-02-05

Views 41

पुण्याच्या अजिंक्य दहिया या २५ वर्षांच्या अभियंत्याने \'पॅडकेअर\' नावाचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राच्या मदतीने वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. यंत्र वापरुन पॅडमधील प्लॅस्टिक आणि सेल्युलोज वेगळे केले जाते.

Share This Video


Download

  
Report form