महाराष्ट्रामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 वी जयंती आहे. शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या दिवसानिमित्त अनेक बड्या नेते आणि इतर कलाकारांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.पाहूयात काही खास ट्वीट.