गेल्या काही दिवसापांसून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतीये. जिथे जास्त गर्दी होऊ शकते अशा मॉल्स मध्ये प्रवेश करताना आता covid टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक केलं आहे. मात्र या निर्णयावर अभिनेत्री जुई गडकरीने मात्र संताप व्यक्त केला आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale