Maharashtra E-Pass: महाराष्ट्रात प्रवासासाठी पुन्हा एकदा लागणार ई-पास; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

LatestLY Marathi 2021-04-24

Views 64

गुरुवार, 22 एप्रिल) रात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले असून जिल्हांतर्गत प्रवासावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यासाठी प्रवास करण्यासाठी ई-पास असणे आवश्यक असणार आहे. जाणून घेऊयात कसा काढाल E-Pass.1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS