मुंबई - जगभरात कोरोनाची प्रचंड दहशत आहे. अशात कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि कोरोना पूर्णपणे जात नाही तोवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. वैज्ञानिकांकडून देखील कोरोनावर लस शोधून काढण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. भारतात विविध स्तरांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम देखील घेतले जातायत. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कोरोनाला भारताबाहेर जाण्यास सांगितलंय.
#Coronavirus #COVID19India #CoronaOutbreak #CoronavirusIndia #RamdasAthavle
#Sakal #SakalNews #SakalMedia #ViralIndia #ViralNews #Viral #ViralVideos #MarathiVideos