विरुद्ध दिशेने होणारा प्रवास जीवावर बेतणारा आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागला. असे असूनही अपघात घडलेल्या त्याच ठिकाणी अजूनही विरुद्ध दिशेने धोकादायकरीत्या प्रवास होतच आहे.
रिपोर्टर : लुमाकांत नलवडे
व्हिडिओ : बी.डी.चेचर