पुण्यात हॉस्पिटलवर दगडफेक | Rising Medicare hospital | Pune | Covid Hospital | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 1

पुण्यात हॉस्पिटलवर दगडफेक
पुण्यातील खराडी भागात असणाऱ्या रायझिंग मेडिकेअर हॉस्पिटल बाबत ही घटना घडली आहे. या हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू असून काही रुग्ण हे ऑक्सिजन'वर आहेत. त्यामुळे दिवसातून तीन ते चार वेळा ऑक्सिजन सिलेंडरच्या गाड्या येत असतात. यावेळी सिलेंडरची ने -आण करताना आवाजही येतो. या आवाजाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आजूबाजूच्या रहिवाशांकडून वारंवार करण्यात येत होत्या. मात्र आवाज कमी न झाल्याने चिडलेल्या आजूबाजूच्या काही रहिवाशांनी हॉस्पिटल वर दगडफेक केली. यात हॉस्पिटलच्या काचा फुटल्या असून सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.
#SakalMedia #Sakal #Hospital #Kharadi #Covidhospital #Coronavirus #Pune #RisingMedicarehospital #Punehospital

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS