IPL Suspended For This Season Due To COVID: आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित; BCCI ची मोठी घोषणा

LatestLY Marathi 2021-05-04

Views 103

सध्या सुरु असलेली IPL 2021 ची स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली. जाणून घ्या का घेण्यात आला हा निर्णय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS