WHAT'S IN MY DIET Ep 26 Ft. Sumeet Bhokse Healthy Diet Plan Pahile Na Me Tula

Rajshri Marathi 2021-05-17

Views 4

फिटनेससोबत डाएट फॉलो करणं तितकचं महत्त्वाचं आहे असं कायम म्हंटल जात आणि सेलिब्रिटीजना त्यांच्या डाएट आणि फिटनेसची खूप काळजी घ्यावी लागते. आज अभिनेता सुमीत भोकसेकडून जाणून घेऊया त्याच्या डाएट आणि फिटनेस रुटीनविषयी. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS