आपल्या cute smile ने आणि परफेक्ट डान्स moves आणि ग्लॅमरस अंदाज मधील अभिनेत्री पूजा सावंतला प्राण्यांचं किती वेड आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये. ती शूटिंग मधून वेळ मिळाला कि किंवा घरी असली कि प्राण्यांची मदत करणं, त्यांना खाऊ पिऊ घालणं अशा सगळ्या गोष्टी करते. असाच एक मांजरींसोबतचा व्हिडीओ तिने शेअर केला होता. त्यामध्ये ती एका पांढऱ्या शुभ्र cute मांजरींसोबत आहे, ती तिला खायला घालत आहे, मजा करतीये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale