सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप वर केली टीका

Sarkarnama 2021-06-12

Views 0

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज परभणीत पदवीधर व कार्यकर्ता जिल्हा मेळाव्यात भाजप वर टीका केली आहे. जयसिंग व धनंजय मधला जय, गोपीनाथ आणि एकनाथामधील नाथ हा भाजपच्या नेतृत्वाला नको होता अशी टिका त्यांनी केली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS