EWS आरक्षणावरुन मराठा समाज नाराज, राज्य सरकारच्या विरोधात समाज नाराज:विनायक मेटे

Sarkarnama 2021-06-12

Views 0

जालना:EWS आरक्षणावरुन मराठा समाज नाराज, राज्य सरकारच्या विरोधात समाज नाराज:विनायक मेटे

जालना:मराठा आरक्षणाचा महाविकास आघाडी सरकारने खेळखंडोबा केला असून अशोक चव्हाण यांच्याकडे ही जबाबदारी आल्यापासून एकही सकारात्मक गोष्ट घडलेली नाही.असं आमदार विनायक मेटे यांनी म्हटलंय. ते जालन्यात बोलत होते.सरकारने काही बाबी न्यायालयात व्यवस्थित मांडल्या तर आरक्षण टिकू शकतं पण राज्य सरकारची तशी इच्छा आहे का असा सवाल देखिल त्यांनी उपस्थित केला.EWS आरक्षणावरून समाजात संभ्रम असून अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना कधीही एकत्र आणलं नाही अशी टीका देखील त्यांनी केली.मराठा आणि कुणबी हे एकच असून ओबीसी नेत्यांकडून केली जाणारी टीका चुकीची असल्याचं देखील मेटे म्हणाले.आरक्षणाचा प्रश्न सुटत नसल्याने समाजात नाराजी असल्याचं देखील मेटे म्हणाले

बाईट:विनायक मेटे,आमदार

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS