महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत भाजपच्या सदस्यांकडून थेट सभागृहात येऊन गोंधळ, महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा विषय आणि लवाद नेमण्याच्या विषयावरून झाला गदारोळ.
जोरदार खडाजंगी झाल्याने महापौर जयश्री महाजन यांनी भाजपच्या सदस्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले..
#jalgaonmunicipal #Bjp #jalgaon
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics