नागरिकांच्या लसीकरणासाठी जीव घातला धोक्यात |Health care worker |COVID vaccination| Kandi |Sarkarnama

Sarkarnama 2021-06-12

Views 1

नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून नदी ओलांडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नदी ओलांडून जावे लागत आहे.
#Healthcareworker #BlockMedicalofficer #Kandi #COVIDvaccination #Coronavirus

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Share This Video


Download

  
Report form