Sai Tamhankar to Play a Mystery Woman in Samantar 2 Web Series | Swwapnil Joshi, Tejaswini Pandit

Rajshri Marathi 2021-06-28

Views 9

समांतर २ या लवकरच रिलीज होणाऱ्या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर एक रहस्यमय भूमिका साकारणार आहे. सईने तिच्या भूमिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर रिलीज केला. पाहूया या प्रोमोची झलक या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS