पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेस नेते भाई जगताप यांनी आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनातील बैलगाडीचा व्हिडिओ विरोधकांकडून शेअर करून टिका केली जात आहे. सत्ताधारी पक्षातील काँग्रेसवर निशाणा साधण्याची संधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही साधली आहे.