बांद्रेकरवाडीकरांचा तराफ्याचा आधार| Beed | Marathwada | Lake | Patoda | Sakal Media |

Sakal 2021-07-10

Views 1.7K

बांद्रेकरवाडीकरांचा तराफ्याचा आधार| Beed | Marathwada | Lake | Patoda | Sakal Media |
बीड : डोंगरावरील शिंदेवस्ती (गारमाळ) (ता. पाटोदा) येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने तलावातून चप्पूद्वारे प्रवास करावा लागे. धोका लक्षात घेऊन मुंबईतील बांद्रेकरवाडी मित्रमंडळाने समुद्रात वापरल्या जाणा-या तीन तराफा रोप व सर्व यंत्रणेसह दिल्या आहेत. त्यामुळे शिंदेकरवस्तीकरांचा प्रवास काहीसा सुखकर झाला आहे. (व्हिडीओ : डॉ. गणेश ढवळे)
#Beed #Marathwada #lake #Tarapha #Mumbai

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS