पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते भटकंतीचे. ट्रेकिंग, धबधबे अशा ठिकाणी पावसाळ्यात जाणं पर्यटक पसंत करतात. पण भटकंती करताना हिरोमोड होऊ नये, यासाठी पूर्वतयारी करताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा.
#Monsoon #Picnic #Trekking #Maharashtra #India
Planning to go for monsoon picnic? Remember these 5 things