kolhapur Flood : धोका असणाऱ्या गावांबद्दल झाला महत्त्वाचा निर्णय | Uddhav Thackeray | Sakal Media

Sakal 2021-07-30

Views 1.7K

kolhapur Flood : धोका असणाऱ्या गावांबद्दल झाला महत्त्वाचा निर्णय | Uddhav Thackeray | Sakal Media
कोल्हापूर (kolhapur) : गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)राज्यात विचित्र अशी परिस्थिती ओढवली आहे. अनेक गावं पुरामुळे (flood)उद्ध्वस्त झाली. त्यानंतर, सतत पुराचा धोका असणाऱ्या गावांबद्दल आज राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला.(state government today took an important decision regarding flood-prone villages) 'कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा. राज्य सरकार (State government)त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावेल. पूरग्रस्त भागाची सध्या पाहणी केली जात आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल', असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray)यांनी दिले. (व्हिडिओ-बी.डी.चेचर)
#KolhapurFlood #UddhavThackeray #kolhapur #MaharashtraFlood

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS