Reservation For COVID-19 Orphans: कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्यांना मिळणार शिक्षण आणि नोकरीत १ टक्का आरक्षण

LatestLY Marathi 2021-08-12

Views 1

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना शिक्षण आणि नोकरीत १ टक्का आरक्षण देण्याचा निर्णय राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जाणून घ्या या निर्णयाबद्दल अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form