कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेच्या २१ ऑगस्टच्या भागात राजश्री वाहिनी आईसाहेबांना अपर्णाला पूजेला न बसवण्यास सांगते. तेव्हा राजश्री आणि संजू अपर्णाचा खरा चेहरा आणि तिचं प्रेग्नन्सीच खोटं नाटक सगळ्यांसमोर सांगतात. काय घडणार आज बघूया त्याची झलक.Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale