Pune : गणपतीच्या तयारी साठी लोकांची गर्दी
Pune : गणपतीच्या आगमन चे दिवस जवळ आले आहे. तसेच बाजारात सजावटीचं सामान घेण्यासाठी लोक बाहेर पडत आहे ज्यामुळे बाजारात गर्दी वाढू लागली आहे. बाजारात रंगी बेरंगी सजावटी फुले , मकर, गणपतीचे वस्त्र, अजून बरेच सजावटीचे वस्तू लोकांसाठी उपलब्ध असतात. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी फिरताना बेताची काळजी घेतली पाहिजे.
#ganeshfestival #preparation #pune