अभिज्ञाची ’केळवणाचा थाट’ | Abhidnya Bhave Kelvan Party With Siddharth- Mitali | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 4

मराठमोळी अभिनेत्री सई लोकूर तीर्थदीप रॉयसोबत नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. त्यानंतर आता आणखीन एक मराठी अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. अभिज्ञा भावेचे सध्या केळवण सुरू असून तिने याचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिज्ञा भावेच्या लग्नाच्या तारखेबद्दल अद्याप काही समजू शकले आहे…मात्र तिचं हे केळवण कोणी केलं? आणि या केळवणाचा काय थाट होता? हे सारं काही आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहोत.

#lokmatcnxfilmy #AbhidnyaBhave #KelvanParty #SiddharthMitali
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS