बहिर्मन व अंतर्मन यांचा संबंध ! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

अंतर्मन हे आपल्या शरीरातील मन व बहिर्मन म्हणजे बाहेरील व्यक्ती आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकतो. आपल्या शरीरामध्ये एकच मन असते. पण आपले मन मात्र दोन बाजूंनी विचार करत असते. कारण आपल्या शरीरातील मन व बाहेरील मन हे आपल्याला नेहमी अडचणीत टाकत असते. आपले मन आपल्याला जे काही सांगत असते त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्यानंतर आपल्या मनाबाहेरील म्हणजेच दुसरे लोक आपल्याला काय सांगत आहेत यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपण नेहमी बाहेरील व्यक्ती आपल्या मनावर काय बिंबवत आहे व सांगत आहे यावर दूर्लक्ष करत आपले मन जे काही आपल्याला सांगत आहे त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी बहिर्मन व अंतर्मन यांचा संबंध ! यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS