अभिनेत्री प्रिया बापट पोहचलीय स्ट्रॉबेरीच्या मळ्यात ........येथे तिने फ्रेश स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद लुटला यावेळी तिच्यासह अभिनेता उमेश कामतदेखील उपस्थित होता....या स्ट्रॉबेरीच्या मळ्यातला एक व्हिडिओ प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलाय....या व्हिडिओला कॅप्शन देताना प्रियाने लिहलं की inhale peace,,, exhale happiness…प्रियाच्या या व्हिडिओवर फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे....
#lokmatcnxfilmy #PriyaBapat #StrawberryFarm
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber