सदगुरु श्री वामनराव पै यांची विश्वप्रार्थना आजपर्यंत ज्या लोकांनी म्हटली आहे ते आयुष्यामध्ये खूप पुढे गेले आहेत. जीवनविद्येमुळे यशाची शिखरे आपल्याला सहज गाठता येत आहेत. आपण जीवनामध्ये गरीब लोकांना देवाचा आधार आहे असे म्हणतो, पण प्रत्यक्षात त्यांना जीवनविद्येचा आधार असतो. समाजामध्ये आज अनेक गरीब कुटुंब अंधारात आपला संसाराचा गाढा हाकत आहेत. जीवनविद्येमुळे त्यांचे आयुष्य पुन्हा एकदा प्रकाशमय पद्धतीने उजळले आहे. जीवनविद्येमध्ये येणारी माणसे ही पैशाने गरीब आहेत, पण मनाने ही माणसे खूप श्रीमंत आहेत. म्हणून गरिबांना जीवनविद्या आधार का ? याचे अचूक मार्गदर्शन सदगुरु श्री वामनराव पै यांनी केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ तुम्ही नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा