सोशल मीडियवर ज्या पद्धतीनं मिमर्स ट्रेन्डिंग गोष्टीवर आधारित मिम्स तयार करत नेटकऱ्यांचं मनोरंजन करत असतात.. तसंच अनेक SOCIAL MEDIA INFLUENCER आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या बऱ्याच विनोदी गोष्टींवर भाष्य करणारे फनी व्हिडिओज शूट करत त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात...प्रत्येक जण रिलेट करु शकेल असे हलके फुटके जोक्स हे INFLUENCER शेअर करत असतात.. त्यात मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकेकर ही असे फनी व्हिडिओज बनवण्यात माहिर झालीयं..
#lokmatcnxfilmy #KrantiRedkarMimicry #KrantiRedkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber