आपल्याला जीवनामध्ये सुखाने मुक्ती, मोक्ष हवी असेल तर आपल्याला अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. आपल्या जीवनात सुख नांदायचे असेल तर प्रामाणिकपणाने समाजामध्ये वावरले आणि काम केले पाहिजे. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सुखाने मुक्ती हवी असेल तर या ४ गोष्टी आयुष्यात नक्की करा ते आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Mukti #Moksh #Life #Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा