हेंमागी कवी भडकली तशी हेंमागी कवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते... ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर ती नेहमी शेअर करत असते.... तसेच तिच्या फॅन्ससोबत संवाद साधत असते....
तिने नुकताच तिच्या व्हिडिओवर एका बाईने दिलेल्या कमेंटचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला असून त्याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. हेमांगीने एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत लिहिले आहे की, या फोटोतली comment वाचा! ती ही एका स्त्री ने लिहिलीये! शिकलेली, बऱ्या घरातली बाई! नक्की कुठे चाललोय आपण? आता या comments चा भडीमार होणार... ignore it, social media आहे हे, लोकं बोलणारच वगैरे वगैरे! मला एवढंच लक्षात आणून द्यायचंय की आपली मानसिकता काय होत चाललीये! ती जर चूक असले तर ती थांबवावी की नाही हे ज्याने त्याने ठरवावे!
#lokmatcnxfilmy #HemangiKavi #Comments #Post
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber