महिलांनी कान - नाक का टोचायचे? Why should women prick their ear and nose? Gurumauli Annasaheb More

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 4

हिंदू धर्मात मुलांचे कान, नाक टोचणे हा एक संस्कार आहे. लहानपणीचं मुलगा असो वा मुलगी सोनाराकडून एक टोकटार सोन्याच्या ताराने कान, नाक टोचले जातात.भारताच्या अनेक राज्यांमध्ये आजही कर्णवेध संस्कार होतात ज्यामध्ये बालक आणि बालिकांचे कान , नाक टोचले जातात. पण महिलांनी कान नाक का टोचायचे? याविषयी अचूक मार्गदर्शन परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे करीत आहेत, पहा हा सविस्तर व्हिडिओ-

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS