काय मंडळी हसताय ना? हसायलाच पाहिजे असं म्हणत दर आठवड्याला थुकरटवाडीतील गँग आपल्याला हसवायला येते....भाऊ कदम, कुशल बद्रीके, भारत गणेशपूरे, सागर कारंडे, डॉ. निलशे साबळे या अवलियांच्या करामती ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी अनोखी ट्रीटच....आणि प्रेक्षकांचा हाच आनंद आता द्विगुणीत होणार आहे. कारण एन्टरटेन्मेंटचा डबल डोस ही गँग घेऊन येतेय. लवकरच ‘नव्या ढंगात नव्या संचात’ ‘चला हवा येऊ द्या’ आपल्याला पाहायला मिळणारेय. आत्तापर्यंत चला हवा येऊ द्यामध्ये एकाच स्कीटमध्ये सगळे सेलिब्रिटी परफार्म करायचे. पण आता या मंचावर एकच नाही तर अनेक स्कीट पाहायला मिळणार आहेत.
सौजन्य झी मराठी
#Chalahawayeudya #Bhaukadam #Sagarkarande #Nileshsabale #Kushalbadrike #Swapniljoshi #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber