राजमाता जिजाबाई, समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिल्याने शिवाजी महाराज छत्रपती म्हणून घडले आणि राष्ट्रनायक झाले, असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलंय. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
#RajnathSingh #Statement #Pune #SakalMedia #RajnathSingsSpeech