Aparna Dhale Patil's Marathi Bigg Boss Entry | अपर्णा ढाले पाटीलची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

Lokmat Filmy 2021-09-02

Views 2

स्मॉल स्क्रीनवर लवकरच मराठी बिग बॉस सिझन ३ येत आहे. या शोचे होस्ट आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट शेअर करून बिग बॉसच्या नव्या सिझनची घोषणा केलीय. पण त्याचबरोबर आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने अपर्णा ढाले पाटीलची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे. ( Chitrali VO )

#AparnaDhalePatil #MaheshManjrekar #BiggBossMarathi #Lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS