Mumbai COVID-19 Third Wave: मुंबईत कोविडची तिसरी लाट आली महापौर Kishori Pedanekar यांनी दिली माहिती

LatestLY Marathi 2021-09-08

Views 48

मुंबईसाठी ही चिंताजनक बातमी समोर येत आहे. कारण  \'मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येणार नाही ती आली आहे\' असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS