वाशिम - जऊळका रेल्वे येथील काटेपूर्णा नदिच्या पुलावर ट्रक आणि ट्रेलर यांचा अपघात झाला. यामध्ये तीन जण जखमी झाल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी १ .४५ वाजता घडली . अपघात घडल्यानंतर ट्रकमधील दोघे जण पुलावरुन नदीत खाली पडले होते . पुलावर अपघात घडल्याने वाहतूक थांबली असून दोन्ही बाजुने वाहनाच्या रांगा लागल्या आहेत .