ढोल ताशाच्या गजरात महिलांची मोटारसायकल रॅली व्दारे नववर्षाचे स्वागत

Lokmat 2021-09-13

Views 0

वाशिम : भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या गुढी पाडवा सणानिमित्त मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता शहरातून मोटारसायकल शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी महिलांनी भगवे फेटे बाधले होते . यावेळी ढोलताशांच्या गजरात मराठी नववर्षांचे स्वागत करण्यात आहे. सदर रॅलीचे आयोजन विश्व हिंदु परिषद व सर्व हिंदु धार्मिय संघाने केले होते .

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS