मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर करमाळ्यातील शेतक-यांचं आंदोलन मागे

Lokmat 2021-09-13

Views 0

करमाळ्यातील वीट येथील शेतकरी आत्महत्याप्रकरणी संतप्त शेतक-यांनी अहमदनगर बायपास रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. धनाजी हे अल्पभूधारक शेतकरी होते. यामुळे त्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून मिळाल्यानंतर गावक-यांनी आंदोलन मागे घेतले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS