इंदिरा गांधी वर BAN | Indira Gandhi Ban | Congress News | Lokmat Marathi News

Lokmat 2021-09-13

Views 509

अमृतसर चे स्वर्ण मंदिर चे मुख्य ग्रंथी ज्ञान जगतात सिंगनी विभिन्न सीऊख संगथानाना आवाहन केले आहे कि पंजाब मध्ये कुठे हि पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी ची प्रतिमा लावायला अनुमती नाही दिली गेली पाहिजे..इंदिरा गांधी याना 31 ऑक्टोबर रोजी त्यांच्या अंगरक्षका कडून गोळी घालण्यात अली होती त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.. इंदिरा गांधी ना अमृतसर च्या स्वर्ण मंदिर मध्ये केलेल्या सैन्य कार्यवाही साठी जवाबदार ठरवून त्याच्या वर गोळ्या घालण्यात आल्या होत्या..जगतावर सिंग 31 ऑक्टोबर 1984 ला इंदिरा गांधी ला गोळी घालणाऱ्या बेअंतसिंग वर झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS