जंगल कमी झाल्या मुळे वन्य प्राण्यांचे शहरात येणे आजकाल काही नवीन नाही राहिले..दर रोज बातमी असते कधी वाघ नरभक्षी झाले तर कभी बिबट्या लोकांच्या वस्तीत आढळला..काही दिवसं आधी एक अजगर रेल्वे स्टेशन वर आढळला होता त्या मुळे लोकं मधे दहशत पसरली होती..आता ह्या विडिओ मधे बघा अजगर झाडा वर कसा सर सर वर चढतो आहे..अजगराची गती बघून कोण कोणाला घाबरतंय हेच कळत नाही
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews