... म्हणून विद्यार्थ्यांवर आली जमिनीवर बसून परीक्षा देण्याची वेळ

Lokmat 2021-09-13

Views 1

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने पदवी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऐनवेळी गजानन प्राथमिक शाळा हे परीक्षा केंद्र दिलं.पण शाळेत विद्यार्थ्यांना बसायला व्यवस्थाच नसल्याने मुलांनी जमिनीवर बसून पेपर लिहिले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS