विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्यांना जीवदान

Lokmat 2021-09-13

Views 0

आळेफाटा - जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी शिवारातील बंगलावस्ती येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या ४ ते ५ महिने वयाच्या बछड्यांना वनविभाग व ग्रामस्थ यांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर वाचविण्यात यश आले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS